http://shivsenajalgaon.com/wp-content/uploads/2018/07/Banner2.jpg
http://shivsenajalgaon.com/wp-content/uploads/2018/07/Banner1.jpg
http://shivsenajalgaon.com/wp-content/uploads/2018/07/Banner3.jpg

मी जळगावकर, आपलं जळगाव

  मी सुरेशकुमार भिकमचंद जैन, खान्देशने घडविलेला खान्देशपुत्र! हे मी अभिमानाने सांगतो. मला स्वत:ला संपूर्णतमाझ्या खान्देशच्या मातीने घडविलं आहे आणि त्याच ऋणात मी सदैव या माझ्या कर्मभूमीशी एकनिष्ठ राहून कामे केली व पुढेही करणार आहे. विविध विकासात्मक प्रकल्पातून शहराला प्रगतीची नवी दिशा लाभावी हाच उदात्त हेतू व दृष्टीकोन माझा होता, आहे व राहणार आहे.

 जळगाव सुवर्णनगरी केवळ सोन्यासाठी नाही तर सर्वांगीण विकासाची सुवर्णनगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जावी. जळगाव शहराचा शाश्वत व गुणात्मक विकास व्हावा यासाठी शिवसेना सक्षम असून आपण शिवसेना उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी, हीच विनंती.

–सुरेशकुमार भिकमचंद जैन

मी जळगावकर... आपलं जळगाव...

 जळगाव शहरच्या प्रगतीवर प्रश्न उठवणारे सर्व विरोधक शहराचा मागील घडलेला विकास विसरले आहेत. शहराच्या विकासात्मक बदलांची सत्यता जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा.

सर्वांची साथ… एकाच द्यास… जळगावचा विकास

सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रगतीपथावरील कामे

9

भुयारी गटार व्यवस्था

8

घनकचरा व्यवस्थापन

7

आरोग्य सेवा व स्वच्छता

6

पाणी पुरवठा

4

रस्ते विकास

2

पारदर्शक कारभार

11

घरकुल पंतप्रधान आवास योजना

5

चौक सुशोभीकरण

12

शैक्षणिक सुविधा विस्तार

शिवसेना प्रचारफेरींचे उत्स्फूर्तपूर्ण क्षण

जळगाव मनपा सार्वत्रिक निवडणूक 2018 मध्ये शिवसेनेच्या प्रचार रॅलींनी वेग घेतला असून मा. सुरेशदादा जैन स्वत: प्रत्येक प्रभागात प्रचारासाठी जात आहे व जनतेशी संवाद साधत आहे. शिवसेनेच्या प्रत्येक प्रचारफेरीला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.